मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलला संरक्षण द्या, सीटूची मागणी

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 2:14 pm
in संमिश्र वार्ता
0
dr.d.l.karad

 

सातपूर – सिडको परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल केला, हे चांगले झाले. पण असे हल्ले पुन्हा होणार नाहीत, यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड यांनी केली आहे.

कोरोना च्या प्रादुर्भावाच्या काळात सामान्य माणसाला उपचाराच्या सुविधांची कमतरता जाणवत आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड्स नसल्यामुळे अनेकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत उपचाराबाबत किंवा बिलाबाबत वाद होऊन काही  समाजकंटक डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसून येत आहेत .यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे. रुग्णांना उपचार करण्याबाबत नकारात्मक सूर निघत आहे. याचा सामान्य जनतेला त्रास होईल.
डॉक्टर आणि रुग्ण व नातेवाईक यांच्यामध्ये सुसंवादाचे संबंध असणे आवश्यक आहे, परंतु काही वेळेला समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेतात व यातून या घटना घडत आहेत.

महापालिका  व जिल्हा प्रशासनाने याबाबत जनतेशी संवाद साधून जागृती निर्माण करणे आवश्यक वाटते. हॉस्पिटलच्या बिलाबाबत शहानिशा करण्यासाठी अॅाडीटर नेमले आहेत, या माध्यमातून बिलाबाबतचे वाद सोडविणे शक्य आहे. या व्यवस्थेचा उपयोग करून शंकानिरसन करून घेणे योग्य होईल. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. काही हॉस्पिटल्स अवाजवी बिल आकारणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हॉस्पिटलनी आत्मपरीक्षण केले पाहिजे व बिल आकारणी केली पाहिजे असे मतही डॅा. कराड यांनी व्यक्त केेले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या कारसेवकांचा आ. सीमा हिरे यांनी केला सत्कार

Next Post

युपीएससी निकालात मराठी झेंडा; महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

Next Post
साभार - नवोदया टाइम्स

युपीएससी निकालात मराठी झेंडा; महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011