मुंबई – राज्यात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा विचार करता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील जमिनींचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) यंदा वाढविला जाणार नाही. गेल्या वेळ प्रमाणेच हे दर असतील असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हे आदेश असे
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!