नाशिक – मागच्या वेळी अनेक सेवाभावी संस्थांनी मजुरांची व्यवस्था किंवा खाद्य पुरवठा वगैरे या बाबतीत हातभार लावला होता. यावेळी आपण जीवनावश्यक वस्तूंची सर्व व्यवस्था सुरळीत ठेवलेली असल्यामुळे त्याची आवश्यकता भासत नाही. परंतु नागरिकांना स्वयंशिस्त लावण्याच्या दृष्टीने अनेक सेवाभावी संस्था काही ना काही प्रकारे मदत करू शकतात. या संदर्भामध्ये काही नाविन्यपूर्ण पावले उचलण्यासाठी अशा सर्व संस्था, सजग नागरिक यांना माझे आवाहन असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यांनी कोरोनाच्या एकुण परिस्थितीबाबत माहिती दिली….बघा व्हिडिओ