नाशिक – कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलकडून भरमसाठ बिलांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे महापालिकेने लेखापरीक्षकांची नियुक्ती हॉस्पिटलनिहाय केली आहे. नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून बिलाची पडताळणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
लेखापरिक्षकांचे संपर्क क्रमांक असे