बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोना केअर सेंटरला आग; १० जणांचा मृत्यू

by India Darpan
ऑगस्ट 10, 2020 | 1:51 am
in इतर
0

विजयवाडा – येथील हॉटेल स्वर्ण पॅलेसमधील कोरोना केअर सेंटरला रविवारी पहाटे ५ वाजता आग लागली. या दुर्घटनेत गुदमरुन १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश आंध्र प्रदेश सरकारने दिले आहेत. दुर्घटनेवेळी सेंटरमध्ये ४० रुग्ण उपचार घेत होते. तर, वैद्यकीय कर्मचारी होते. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते आङे. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी २२ जणांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, याठिकाणी अनेक नियमांचे पालन झाले नसल्याचे बोलले जात आहे. मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाने केली आहे. तर, काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथेही कोरोना सेंटरला लागलेल्या आगीत ८ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना अपडेट- नाशिक जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.४२ टक्के

Next Post

बम बम भोले! त्र्यंबकराजाचे दर्शन आता ऑनलाईन

Next Post
Ee9NbziU4AAXfYe

बम बम भोले! त्र्यंबकराजाचे दर्शन आता ऑनलाईन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011