नाशिक – शहरातील कोरोनाचा उद्रेक पाहता महापालिकेने आता आणखी खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना बेड आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक शहरात आणखी ५०४ बेड उपलब्ध झाले आहेत. त्यात ऑक्सिजनचे ३९५, व्हेंटिलेटरचे ६८ आणि आयसीयुच्या ४१ बेडचा समावेश आहे.
हॉस्पिटलनिहाय यादी अशी