नाशिक- कोरोनासंदर्भात नाशिक महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
अशी आहे हेल्पलाइन
खासगी हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित करण्यासाठी – ९६०७६२३३६६
कोरोनाविषयक माहितीसाठी – ९६०७४३२२३३ आणि ०२५३-२३१७२९२
खासगी हॉस्पिटलच्या बिल तक्रारीसाठी – ९६०७६०११३३