बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोनामुळे रस्ते अपघातात लक्षणीय घट

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 19, 2020 | 10:40 am
in संमिश्र वार्ता
0
Accident

नाशिक – गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे आणि नंतर जनजागृतीमुळे शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यावर्षी रस्ते अपघाताशी संबंधित मृत्यूची संख्याही कमी झाली आहे.
 शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे  शाळा आणि महाविद्यालये बंद केल्याने आणि शहरातील नेहमीपेक्षा वाहतूकीत घट झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले . गर्दीच्या ठिकाणी कामकाजाला वाहने नेणार्‍या लोकांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेने कमी वाहने वापरली जात आहेत.  तसेच दुकाने व इतर व्यापारी प्रतिष्ठानांना पाच ते सहा सुरु होण्याला वेळ लागल्यामुळे कमी लोक रस्त्यावर आले आहेत.
 वाहतूक पोलिसांनी सांगितले की, मागील वर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान १२१ जीवघेणे आणि मोठे गंभीर रस्ते अपघात झाले होते, त्यामध्ये १२६ लोकांचा बळी गेला होता. यावर्षी याच कालावधीत त्याच्या निम्मेच प्राणघातक अपघात झाले असून त्यात १०० लोकांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जीवघेण्या अपघातांच्या संख्येत २७ टक्के घट झाली आहे, असे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
  दरम्यान, एकूण रस्ते अपघातांच्या संख्येत ३२ टक्के घट झाली आहे.  गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान एकूण ४१२ रस्ते अपघात झाले होते. यावर्षी याच काळात २८९ घटना घडल्या आहेत. त्याच काळात गंभीर जखमांसह सुटलेल्या लोकांची संख्या २१८ वरून १४६ पर्यंत खाली आली आहे.  तसेच, किरकोळ जखमींमुळे सुटलेल्या लोकांची संख्याही यावर्षी गेल्या वरून ७३ वरून ४३ पर्यंत खाली आली आहे.
दरम्यान, अनलॉक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यानंतर पोलिसही मोठ्या संख्येने शहरातील  रहदारी सुरळीत करण्यासाठी आणि चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी नेहमी रस्यावरच उभे होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरातील ४५० जीम सुरू होणार दसऱ्यापासून 

Next Post

तगडा निर्णय! जिओचा 5G स्मार्टफोन एवढ्याला मिळणार…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jio 5g

तगडा निर्णय! जिओचा 5G स्मार्टफोन एवढ्याला मिळणार...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
mahavitarn

सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरती नवीन वीज जोडणी घ्यावी….मुख्य अभियंतांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 20, 2025
crime1

६० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून ठाणे येथील दोघांनी नाशिकच्या व्यावसायीकास घातला साडे पाच लाखाला गंडा

ऑगस्ट 20, 2025
Untitled 26

राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 20, 2025
crime 13

जळगाव जिल्ह्यात शेतात लावलेल्या विजेच्या तारांच्या शॅाकने एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011