धुळे – शहरासह जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी कोरोना निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यानुसार विवाह सोहळ्यांसाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सोहळ्यासाठी तहसिलदारांची मान्यता असणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे,