मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे. ती सोशल मिडियात खुपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सतत काही ना काही शेअर करत असते. आता तिने जीममध्ये कसरत करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अल्पावधीतच तो चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळेच त्याला लाखो लाईक्स मिळत आहेत.
बघा हा व्हिडिओ