सिंगापूर – कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम संपूर्ण जगाच्या आरोग्यावर तसेच आर्थिकदृष्ट्याही झाला आहे. याकाळात अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहे. अनेकांनी नोकर्या गमावल्या आहेत. अशा लोकांना त्यांचे कुटुंब सांभाळणे कठीण जात आहे. अनेकांनी कोरोनामुळे पालक होण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. या समस्या पाहून सिंगापूर सरकारने अशा इच्छुक पालकांना एकरकमी बोनस जाहीर केला आहे. याद्वारे देशातील नागरिकांना मूल होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. साहजिकच, देशातील नागरिकांना आर्थिक मंदीचा त्रास सहन करावा लागणार नाही.
सिंगापूरमध्ये जन्म दर कमी
सिंगापूरचे उपपंतप्रधान हंगे स्वी स्वी कीट म्हणतात की, देशाचा जन्म दर जगात सर्वात कमी आहे. सरकार त्यात वाढ करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत ५७ हजार हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, या प्राणघातक विषाणूमुळे बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे.

बोनसची रक्कम
माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंगापूरचे उपपंतप्रधान हेंग स्वी किट म्हणाले की, जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता लोकांना पालक बनण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकार एकरकमी पैसे देणार आहे. मात्र, अद्याप बोनसची रक्कम निश्चित झालेली नाही.