सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोनाअपडेट्स – जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू, बरे होण्याचे प्रमाण ९७.३० टक्के

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 6:13 am
in स्थानिक बातम्या
0
carona 11

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १४ हजार १७० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरु असून, आत्तापर्यंत २ हजार ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी  डॉ .अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४०, चांदवड १६, सिन्नर ६०, दिंडोरी २३, निफाड ९८, देवळा १५, नांदगांव ४५, येवला ४२, त्र्यंबकेश्वर २५, सुरगाणा ०७, पेठ ०२, कळवण ०४,  बागलाण १६, इगतपुरी १९, मालेगांव ग्रामीण ३१ असे एकूण ४४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४९४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५७ तर जिल्ह्याबाहेरील १२ असे एकूण १ हजार १०६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख १७  हजार ३४१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.३६,  टक्के, नाशिक शहरात ९८.०३ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.०१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३० इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८१२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार २३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६  व जिल्हा बाहेरील ५४  अशा एकूण २ हजार ६५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– १ लाख १७ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १४ हजार १७० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे वाह…येवल्यात म्हैस विकली २ लाख ५१ हजार रुपयाला….

Next Post

मालेगाव – निमगाव महाविद्यालयात स्त्री पुरुष समानतेवर व्याख्यान

India Darpan

Next Post
IMG 20210211 WA0008 1

मालेगाव - निमगाव महाविद्यालयात स्त्री पुरुष समानतेवर व्याख्यान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011