गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कॉमेडीयन भारती सिंहच्या घरातून गांजा जप्त; एनसीबीकडून चौकशी

by India Darpan
नोव्हेंबर 21, 2020 | 10:51 am
in संमिश्र वार्ता
0
bharri singh

मुंबई – कॉमेडीयन भारती सिंह आणि तीचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरात एनसीबीने छापा टाकला.या छाप्यात गांजा  जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर दोघांना एनसीबीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ड्रग पेड्रलच्या माहितीवरून एनसीबीच्या पथकाने मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा या भागात छापे टाकले आहेत. या दरम्यान कॉमेडियन भारती सिंह हीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, एनसीबीने चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे ट्र्ग्ज विरोधी कारवाईसाठी छापे टाकले जात आहेत. त्यातच आता कॉमेडीयन भारती सिंहच्या घरी गांजा सापडल्याने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बहुराष्ट्रीय कंपनीची नाशिकमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक; आणखी विस्तार करणार

Next Post

औरंगाबादमध्ये ३ जानेवारी पर्यंत शाळा बंदच !

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

औरंगाबादमध्ये ३ जानेवारी पर्यंत शाळा बंदच !

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011