नाशिक – मुंबई येथील माहिमच्या स्वरकुल ट्रस्ट तर्फे केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी विजय देवरे यांना ऑनलाइन टीचर एक्सपर्ट अॅवार्ड २०२० मिळाला आहे. त्यांच्या एकुण कार्याचा गौरव करतांना या संस्थेने सन्मानचिन्ह, गौरव पत्र व त्याबरोबरच कार्याची माहिती देणारा एक व्हिडिअो सुध्दा पाठवला आहे.
https://youtu.be/AB2xSAy20-I