बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

by India Darpan
ऑगस्ट 2, 2020 | 12:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ami shah

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याची अधिकृत माहिती शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत ठीक आहे. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. माझी विनंती आहे की, काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःला वेगळे ठेवावे आणि कोविडची चाचणी करुन घ्यावी.

राज्यपाल पुरोहितांनाही बाधा

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती ठीक आहे. सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना घरातच वेगळे ठेवण्यात आले आहे. चेन्नईतीलच कावेरी हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक त्यांच्या तब्ब्येतीची काळजी घेत आहे. तशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना : निसर्गोपचाराचे वरदान

Next Post

नाशिक शहरात पोलिसांचे संचलन

India Darpan

Next Post
IMG 20200802 WA0024

नाशिक शहरात पोलिसांचे संचलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011