शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्राकडून महाराष्ट्राला २६८ कोटी; निसर्ग चक्रीवादळ नुकसानीची मदत

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 15, 2020 | 8:33 am
in राष्ट्रीय
0
Eile7VDUwAIXL0N

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) या वर्षभरात चक्रीवादळ/पूर/ दरड कोसळलेल्या घटनांमध्ये बाधित झालेल्या सहा राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) यांच्याकडून 4,381.88 कोटी रुपयांचा अतिरिक्त केंद्रीय मदत निधी मंजूर केला आहे.

  • `अम्फान` चक्रीवादळासाठी पश्चिम बंगालकरिता 2,707.77 कोटी रुपये आणि ओडिशासाठी 128.23 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • `निसर्ग` चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पूर आणि दरड कोसळण्याच्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक करिता 577.84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, आणि 87.84 कोटी रुपये सिक्कीमसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

`अम्फान` चक्रीवादळाच्या नंतरच्या काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या बाधित राज्यांना 22 मे 2020 रोजी भेट दिली होती. या राज्यांमध्ये मदत कार्य तातडीने सुरू व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे, पश्चिम बंगालसाठी 1,000 कोटी रुपये आणि ओडिशासाठी 500 कोटी रुपये निधी आगाऊ पद्धतीने 23 मे 2020 रोजी देण्यात आला. याशिवाय, पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून जाहीर केले आणि 50,000 रुपये जखमींसाठी, जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि एनडीआरएफद्वारे पुरविल्या गेलेल्या सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त होते.

सर्व सहा राज्यांमध्ये, केंद्रसरकारने राज्य सरकारांकडून निवेदन प्राप्त होण्याची वाट न पाहता आपत्तीनंतर तातडीने आंतर-मंत्रीगट केंद्रीय गटाची (आयएमसीटीएस) नियुक्ती केली होती. याशिवाय, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या काळात आतापर्यंत केंद्र सरकाराने एसडीआरएफकडून 28 राज्यांना 15,524.43 कोटी रुपये दिले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थंडीत कुडकुडणारा तो भिकारी निघाला माजी पोलिस अधिकारी

Next Post

बांधकाम व्यावसायिक आणि गृह खरेदीदारांना अशी मिळणार आयकर सवलत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

बांधकाम व्यावसायिक आणि गृह खरेदीदारांना अशी मिळणार आयकर सवलत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011