मुंबई – देशभरातील कॅन्टॉन्मेंट बोर्डांचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहिर झाले आहे. या बोर्डांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहिर होणार आहेत. त्यासाठीच हे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने या आरक्षणाचे गॅझेट प्रसिद्ध केले आहे.
अनुसुचित जातीसाठीचे आरक्षण असे
महिला आरक्षण असे