नाशिक – केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबत दोन नवे कायदे आणले आहेत. त्यावरुन देशभरात बराच वादंग सुरू आहे. संसदेतही हे विधेयक चांगलेच गाजले आहे. केंद्र सरकारचा घटक पक्ष असलेल्या अकाली दलानेही त्यास विरोध केला आहे. या दोन कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात नेमक्या काय सुधारणा होणार आहेत? शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार आहे? की व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे? यासह अनेक शंकांचे निरसन करीत आहेत माजी मंत्री व कृषीतज्ज्ञ वनाधिपती विनायकदादा पाटील…
बघा ते काय म्हणतायत