नाशिक – नाशिक मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधेयकाचा पुतळा वावरात गाडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. गेल्या काही दिवसात या विधेयकाला विरोध म्हणून सर्वत्र आंदोलन होत आहे. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे अनोखे आंदोलन केले.
https://youtu.be/CZu2Zc8Lrwc