नाशिक – राज्य सरकारने नुकतेच कृषी पर्यटन धोरण नुकतेच जाहिर केले आहे. या धोरणाअंतर्गत कृषी पर्यटन केंद्र साकारण्याची नामी संधी मिळाली आहे. त्यासाठी खालील माहिती वाचून त्वरीत अर्ज करावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे यांनी केले आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011