शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कार्तिक आणि जान्हवीच्या अफेअरची जोरदार चर्चा

by Gautam Sancheti
जानेवारी 24, 2021 | 8:51 am
in मनोरंजन
0
फोटो - दै. जागरणच्या सौजन्याने

फोटो - दै. जागरणच्या सौजन्याने


मुंबई – आज एकीसोबत तर उद्या दुसरीसोबत हा बॉलीवूडमधील नटांसाठी सवयीचा भाग झाला आहे. कालपर्यंत सारा अली खानसोबत रोमान्स करणाऱ्या कार्तिक आर्यनचे सध्या जान्हवीसोबत अफेयर असल्याची चर्चा सुरू आहे.

‘लव्ह आज कल’च्या सिक्वेलच्या वेळी कार्तिक आणि सारा यांच्यातील अफेयर जवळपास जगजाहीर होतं. आता मात्र कार्तिक आर्यन आणि श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर दोघेही गोवा येथे ‘पिकनिक’ला आले होते. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघेही अलीकडेच मुंबईत परतले आहेत. दोघांनाही मुंबई विमानतळावर कॅमेरात टिपण्यात आले.

कार्तिक आणि जान्हवी काही दिवसांपूर्वी गोव्याला गेले होते. अर्थात दोघेही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात गेले होते की फिरायला गेले होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या पार्टीत दोघांनीही जबरदस्त मस्ती केली होती. त्यानंतर आता गोवा प्रकरण पुढे आले आहे.

विमानतळावर कार्तिकने जान्हवीला तिच्या कारमध्ये बसवले आणि नंतरच तो आपल्या कारमध्ये बसला. यावेळी कारमध्ये जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरही होती. करण जोहरचा आगामी सिनेमा ‘दोस्ताना २’मध्ये कार्तिक आणि जान्हवी लीड रोलमध्ये असणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच सुरू झाले होते, हे विशेष. कार्तिक आणि जान्हवी दोघेही बॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषतः कार्तिक तरुणींमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तर जान्हवी ही श्रीवेदीची कन्या म्हणून अधिक लोकप्रिय आहे. तिने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

बघा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

WhatsAppचा प्रोफाइल फोटो सुरक्षित ठेवायचाय? फक्त हे करा

Next Post

शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ – छगन भुजबळ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210124 WA0013

शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ - छगन भुजबळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011