गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काय सांगता? पावसाचा अंदाज मिळणार ज्वालामुखीच्या अभ्यासातून

by Gautam Sancheti
सप्टेंबर 20, 2020 | 1:24 am
in संमिश्र वार्ता
0
CTtnHshWoAAUcrZ

पुणे – ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारतातील मौसमी पावसाचा अंदाज जास्त चांगल्या पद्धतीने लावता येऊ शकतो. भारतीय आणि जर्मन संशोधन पथकाच्या अभ्यासानंतर ही बाब समोर आली आहे.

 

भारतातील शेतीसाठी आणि पर्यायाने एक अब्ज लोकांच्या अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या मौसमी पावसाचा म्हणजेच मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी मोठ्या ज्वालामुखींच्या उद्रेकाची मदत होऊ शकते. ज्वालामुखींच्या उद्रेकाचा अंदाज घेता येत नसला  तरी त्यामुळे मान्सूनचा अंदाज मात्र अधिक अचूकपणे वर्तवता येऊ शकेल असे मत भारतीय – जर्मन संशोधकांच्या पथकाने वर्तविले आहे. हे विधान विरोधाभासाने भरलेले असले तरीही, दक्षिण आणि आग्नेय आशियामधील मोठ्या भागावर पडणारा मान्सून आणि ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर होणारा “अल-निनो” परिणाम यांच्यातील दृढ संबंधांमुळे असे होते हे दिसून येते. हवामानशास्त्र संस्थांची निरीक्षणे, हवामानाच्या नोंदी, संगणकाच्या सहाय्याने घेतलेल्या नोंदी तसेच गेल्या सहस्त्रकात पृथ्वीवर असलेले झाडांचे अवशेष, प्रवाळ, गुहांमधील अवशेष आणि बर्फात गाडले गेलेले अवशेष इत्यादी हवामानशास्त्र संबंधी पुराणकालीन नोंदी या सर्वांतून मिळालेल्या माहितीचे पृथक्करण केल्यानंतर संशोधकांच्या असे लक्षात आले की मान्सून आणि हवामानात सर्वात जास्त चंचलता आणणारा “अल-निनो” परिणाम यांचे एकत्रीकरण केल्यानंतर भारतीय उपखंडातील मौसमी पावसाच्या क्षमतेचा अंदाज करणे सोपे झाले आहे.

या संशोधनातून हाती आलेल्या काही निष्कर्षांमुळे भविष्यातील हवामानविषयक अंदाज बांधणीच्या विकासाला मदत होऊ शकते तसेच अनेक भू-अभियांत्रिकी प्रयोगांच्या प्रादेशिक परिणामांचा अभ्यास करायला मदत होऊ शकते. मानवनिर्मित हरितवायू उत्सर्जनामुळे होत असलेल्या जागतिक उष्णतावाढीचा परिमाण कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी सौर उत्सर्जन व्यवस्थापनाचा मार्ग सुचविला आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी वरच्या भागात धुलीकणांचे आच्छादन पसरवून पृथ्वीचा पृष्ठभाग तापविणाऱ्या सूर्यकिरणांचा काही भाग रोखून धरायचा अशी योजना आहे. ही प्रक्रिया ज्वालामुखीनंतर वातावरणात पसरणाऱ्या धूळ-राखेच्या आच्छादनासारखीच आहे. मात्र कृत्रिमपणे सुर्यकिरण अडविल्यामुळे वातावरणातील अनेक नैसर्गिक प्रक्रियांवर काही धोकादायक परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून त्या प्रयोगाचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

संशोधकांनी याबाबत काढलेले निष्कर्ष “सायन्स अॅडव्हान्सेस” मध्ये “फिंगरप्रिंट ऑफ व्होल्कॅनिक फोर्सिंग ऑन द ईएनएसओ- इंडियन मॉन्सून कपलिंग” या शीर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट खादी विक्रीला चाप; अनेक ई कॉमर्स कंपन्यांना दणका

Next Post

अलकैदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
**EDS: COMBO PHOTO** Kochi: Alleged al Qaeda terrorists (L-R) Abu Sufiyan, Murshid Hasan and Mosaref Hossen after being arrested by National Investigation Agency (NIA) on Saturday, Sept. 19, 2020. NIA on Saturday arrested nine al Qaeda terrorists planning attacks in several places in the country. (PTI Photo)

(PTI19-09-2020_000050B)

अलकैदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011