बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता? नवरीने नकार दिला तर त्याने स्वतः शीच केले लग्न

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2020 | 2:35 pm
in मनोरंजन
0
EmKwHG9XYAEbQeY

इटाकेअर (ब्राझिल) – वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. नवरीने लग्नाशी नकार दिल्याने अखेर डायगो राबेलो स्वतःशीच लग्न केले आहे. त्यामुळे ही बाब संपूर्ण जगभरातच चर्चेची ठरली आहे.

एखाद्याचे लग्न मोडले तर तो काय करेल? बरोब्बर, तो ते लग्न कॅन्सल करेल. पण डायगो याच्याही पुढचा निघाला. आणि त्याने स्वतःशीच लग्नगाठ बांधली. तो आणि व्हिटोर यांचे लग्न गेल्या नोव्हेंबरमध्ये निश्चित झाले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचा हा विवाह होणार होता. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात त्यांच्यात काहीतरी बिनसले, आणि सततच्या वादावादीनंतर व्हिटोरने जुलैमध्ये डायगोशी ब्रेकअप केले.
या सगळ्यानंतरही खचून न जात डायगोने ठरलेल्या दिवशी विवाह करण्याचे निश्चित केले आणि १६ ऑक्टोबर रोजी बाहीया येथील इटाकेअर मधील एक रिसॉर्टमध्ये हा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या लग्नाला त्याने आधीच आमंत्रित केलेल्यापैकी ४० पाहुणे उपस्थित होते.
लग्नातील विधी म्हणून आरशासमोर उभं राहून ‘i do’ म्हणणाऱ्या डायगोचा व्हिडीओ आधीच व्हायरल झाला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या आयुष्यातील अतिशय महत्वाच्या माणसांसोबत मी आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. जे काही घडलं त्यानंतर महिनाभर मी विचार केला. आणि मग ठरवलं कि मला माझ्यावर प्रेम करण्याचा, खुश राहण्याचा अधिकार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहार निवडणूक – तिसऱ्या टप्प्यात ५४.६ टक्के मतदान; मंगळवारी मतमोजणी

Next Post

चांदवड- खडसेंच्या सत्कारावेळी सोनसाखळी चोरणारा गजाआड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

India Darpan

Next Post
20201107 201422

चांदवड- खडसेंच्या सत्कारावेळी सोनसाखळी चोरणारा गजाआड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011