शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता!! किसान रेल्वेला लासलगावमध्ये थांबाच नाही?

by India Darpan
ऑगस्ट 28, 2020 | 9:11 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200823 WA0004

नाशिक – लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असली तरी किसान रेल्वेला लासलगावमध्येच थांबा नसल्याची बाब पुढे आली आहे. याची गंभीर दखल खासदार डॉ. भारती पवार यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने मध्य रेल्वेला पत्र दिले असून किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खासदार डॉ. पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कांदा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आदींचा व्यापार देशासह जगभरात केला जातो.  केंद्र सरकार मार्फत नुकतीच शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. त्याचा थांबा लासलगाव येथे नाही. हा थांबा दिल्यास लासलगावस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मदत होईल. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील तसेच नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती पवार यांनी पत्राद्वारे मध्य रेल्वेचे भुसावळ मंडळ व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नगरसेवक स्वप्निल शेलार यांना दिलासा; अपात्रतेला स्थगिती

Next Post

शिंजो आबे यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा

Next Post
Egf0VmTU8AAQAZS

शिंजो आबे यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011