नवी दिल्ली – तुम्हाला हा पॉरी ट्रेंड माहित आहे का? जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल, तर हे तुम्हाला निश्चितच माहीत असेल. जर तुम्ही इन्स्टाग्रामवर गेलात तर तुम्हाला ‘पॉरी हो रही है’ हा ट्रेंड व्हायरल होताना दिसेल. याला मिळणारा प्रतिसाद पाहता, बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी पण आपले असे व्हीडिओ शेअर केले आहेत.