नाशिक – महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १२०० ते २१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मनमाडला ६०० रुपये तर सिन्नरला सरासरी १८०० रुपये दर कांद्याला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011