मुंबई – सध्या सोशल मिडियात एकच चर्चा आहे ती म्हणजे १८०० रुपये आणि काकू यांचीच.
१८०० रुपये म्हणजे नक्की किती?
काकूंच्या गणिती भाषेत किती रुपयांच्या नोटा दिल्या म्हणजे १८०० रुपये होतात यावरील पोस्टचा सध्या पाऊस पडला आहे.
त्यामुळेच मिम्स, पोस्ट, कमेंट, फोटो, टिका-टिपण्णी यांनी सध्या सोशल मिडिया ओसांडून वाहत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ नक्की काय आहे? तुम्हीच बघा