नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्र सरकार मार्फत काढण्यात आलेल्या कांदा निर्यात बंदीचा अध्यादेश रद्द करून कांदा निर्यात खुली करावी याकरिता दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात प्रश्न मांडून संसद अध्यक्षांच्या माध्यमातून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे लक्ष वेधले.