रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांदा निर्यातबंदी न उठवल्यास टोलनाके बंद करणार; रायुकाँचा इशारा

by India Darpan
सप्टेंबर 15, 2020 | 10:25 am
in स्थानिक बातम्या
0
PHOTO 2020 09 15 15 03 25

नाशिक – शासनाने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली शिंदे पळसे टोल नाक्यावरती आंदोलन करण्यात आले. निर्यातबंदी न उठवल्यास टोलनाके बंद पाडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कडलग म्हणाले की, केंद्र शासनाने कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळत असतानाच निर्यात बंदी केली देशाचा जीडीपी मायनस २४ मध्ये गेला असताना कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेती उद्योगामुळे जीडीपी ला उभारी मिळणार होती ती देखील या निर्णयामुळे मिळणार नाही सर्वसामान्य शेतकरी पहिलेच कोविड-१९ परिस्थितीमध्ये देशोधडीला लागलेला असताना थोडेफार उत्पन्न कांद्याच्या माध्यमातून त्यांना मिळणार होत. परंतु केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट उभे ठाकले आहे. नाशिक जिल्हा हा देशात एक नंबर कांदा उत्पादक असून नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेचे अधिवेशनामध्ये कांदा निर्यात बंदी उठवावी याची आक्रमक भूमिका मांडली पाहिजे आणि तातडीने याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला पाहिजे. केंद्र शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांवरती द्वेषभावना घेतला असून केंद्र शासनाने ताबडतोब हा निर्णय रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करेल आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थितीला निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार केंद्रशासन असेल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी किरण भुसारे, गणेश गायधनी, स्वप्नील चुंबळे, संदीप भेरे, विजू गांगुर्डे, शांताराम झोरे, सौरभ आहिरे, माणिकराव कडलग, प्रफुल्ल पवार, महेश शेळके, निखिल भागवत, मनोज गायधनी, श्रीकांत टावरे, वैभव झाडे, तुषार शिंदे, महेश रोकडे, सोनू ठोंबरे, सागर थेटे, आकाश भागवत, रमेश औटे,मधुकर सातपुते, बाळासाहेब तुंगार, गणपत गायधनी, रामकृष्ण गायखे, संजय धात्रक यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यू ट्युबवर आले हे नवे फीचर

Next Post

लूटालूट! सिटीस्कॅनसाठी तब्बल १० हजार रुपये

Next Post

लूटालूट! सिटीस्कॅनसाठी तब्बल १० हजार रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011