शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काँग्रेसमध्ये नाराजीनामा सत्र सुरुच, रावेरच्या आमदारांचे चव्हाणांना पत्र

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 10:20 am
in राज्य
0
IMG 20200827 WA0186

नाशिक –  महाआघाडी सरकारमधील नाराजीनामा सुरु झाला असून त्यांचा लवकरच स्फोट होईल, अशी चिन्ह दिसू लागली आहे. जळगावचे कॉग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी त्यासाठी सरकारबद्दल आपला असंतोष व्यक्त केला आहे. आपले सरकार असल्यामुळे त्याबाबत जाहीर वाच्यता करू नये, ही आपली कामाची पध्दत आहे. निधी असमानता असल्याबाबतचे लेखी पत्र आपण अगोदरच पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार जरी तीन पक्षाचे असलेतरी कामाच्या पध्दतीबाबत सर्वांनाच समान न्याय मिळायला हवा, कुणावरही अन्याय होता कामा नये, असे चौधरी यांना वाटते. त्यामुळे आपल्या पध्दतीनुसार आपण लेखी लिहून महाविकास आघाडीतील समन्वय समितीचे पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांना कळविले आहे. सत्ताधारी पक्षातील सर्व पक्षातील आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
पक्षाच्या नेत्यांना न्याय द्यावा
विकास कामाच्या निधीत असमानता असल्याचे आपल्याला दिसून आले,त्याच वेळी आपण हे लेखी पत्र लिहीले आहे, सत्ताधारी पक्षातील आमदारांना मतदार संघात काम करण्यासाठी निधी समान मिळाला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे आमच्यावर अन्याय होत आहे. हे निश्चित आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत असलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांनी याबाबत न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी याबाबत आघाडीतील इतर पक्षाशी नेत्यांनी चर्चा करून कॉग्रेसच्या आमदारांवर निधीत अन्याय होणार नाही. याची दक्षात घ्यावी, निधीबाबत अधिवेशनाच्या अगोदर निर्णय होईल,असे मत व्यक्त करून आमदार चौधरी म्हणाले, की अधिवेशनाच्या अगोदर आम्ही कॉग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन चर्चा करू, त्यानंतर निश्चित याबाबत निर्णय होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धर्मनिहाय प्रमुख…भाजपचा नवा प्रयोग, सात जणांची नियुक्ती

Next Post

लॉकडाऊनमुळे ‘स्टार्टअप’ला ‘अच्छे दिन’; तरुणांची उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल

Next Post
Egadw3iUMAMJ00d e1598524763501

लॉकडाऊनमुळे 'स्टार्टअप'ला 'अच्छे दिन'; तरुणांची उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011