नाशिक – एखादी कविता गुणगुणत प्रवास करण्यात वेगळी मजा असते. त्यात ती कविता लयबद्ध असेल तर कवी त्याचा वेगळा आनंद घेतो. अहमदनगरचे प्रसिध्द प्रसिद्ध वक्ते,कवी, गायक प्रा.गणेश शिंदे यांनी सुध्दा अलिबागला व्याख्यानाच्या कार्यक्रमाला जाताना आपलीच स्वरचित कविता गुणगुणालयला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा प्रवास केव्हा संपला हे त्यांना कळाचेल नाही. पण, या प्रवासात खालापूरचे कवी विशाल उशिरे यांनी व्हिडीओ काढला त्यानंतर तो चांगलाचा व्हायरल झाला…. बघा हा
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!