रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कविता – फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा

by India Darpan
सप्टेंबर 18, 2020 | 12:30 pm
in इतर
2
IMG 20200918 WA0049 e1600432311358

कांदा उत्पादकांची व्यथा मांडणारी

अमरावतीचे कवी नितिन देशमुख यांची वराडी भाषेतील कविता 

010 e1600256336144

फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा….

–

एक वराडी कविता ….

शेतक-यांसाठीच सारा काहून होते वांदा…..!
फेयर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा

इंटरनेट चे भाव वाढल्ले कोणी नाई बोल्लं
दणके घिऊ घिऊ राजा सारच आमचं सोल्लं
जरासिकतं आमची बाजू मनापासून मांडा……
फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तचं आहे कांदा..॥

कांदा काय वाढल्ला त केवढा करता कल्ला….
मटन चिकन वाढल्ल त एक नाई बोल्ला…….
धर्मासाठी सांडता रगत तसं आमच्या साठी सांडा
फेअर एण्ड लवली पेक्षा सस्ताच हाय कांदा ।।

क्रिम पावडर डिओ चे रोजचे वाढते रेट…..
कांद्यानंच गृहिणीचं चयते काय बजेट….?
आता त सोडा बे बावा ह्या फालतू धंदा…
फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा।।

परदेशी कंपण्या बी लुटूलुटू नेते….
भारतातले आंडुपांडु त्याईले मोठे भेते…
आता घेना शेकून बगर कांद्याचं रांधा….
फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा।।

कांद्याले फेमस करून शेतक-याले गाडलं
कांद्यानंत म्हणे बावा सरकार बी पाड्डलं
कितीक मेले फास घेऊन माहीत हाय यंदा.?
फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा

कवी नितिन देशमुख, बेलोरो, जिल्हा – अमरावती

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिडको बनला नवा हॉटस्पॉट; १५ दिवसात वाढले तब्बल एवढे रुग्ण

Next Post

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

India Darpan

Next Post
Directorate of Art

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Comments 2

  1. Kashmira Patil says:
    5 वर्षे ago

    जबराट दादा !!!!

    उत्तर
  2. Kashmira Patil says:
    5 वर्षे ago

    जबराट दादा !!!

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011