कळवण – येथील कळवण मर्चंट को ऑप बँकेच्या चेअरमनदी ज्येष्ठ व्यावसायिक सुनिल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे. ती अशी उपाध्यक्षपदी नितीन वानखेडे, जनसंपर्क संचालकपदी राजेंद्र अमृतकर यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल तिघांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.