रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कला संचालनालय प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

by India Darpan
सप्टेंबर 18, 2020 | 12:38 pm
in संमिश्र वार्ता
0
Directorate of Art

मुंबई – कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण, आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. 

 

मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका /प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांकीत प्रती अपलोड करणे यासाठी  २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास ६ ऑक्टोबर रोजी सादर करता येतील. ८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित महाविद्यालयात ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रवेश घेता येणार  असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार https://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकषासंदर्भात अधिक माहितीसाठी  www.doa.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कविता – फेअर एण्ड लवली पेक्षा स्वस्तच हाय कांदा

Next Post

मायक्रो फायनान्स फसवणुकीतून होणार महिलांची सुटका; सरकारने घेतला हा निर्णय

India Darpan

Next Post
EVAVS1NUUAQsNMm

मायक्रो फायनान्स फसवणुकीतून होणार महिलांची सुटका; सरकारने घेतला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011