मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

करिष्मा कपूर विकतेय जुने घर, किंमत ऐकून येईल चक्कर

by India Darpan
जानेवारी 18, 2021 | 6:34 am
in मनोरंजन
0
krishma kapoor

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आपले जुने घर विकून नवीन घर घेणार आहे. जुन्या घराच्या विक्रीची किंमत ऐकून आपल्याला नक्कीच चक्कर येईल. करिष्मा कपूरने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिष्मा आपले जुने घर विकणार आहे. रोझ क्वीन नावाच्या इमारतीत करिष्मा १० व्या मजल्यावर राहते. झपकी या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, हे घर ती तब्बल १० कोटींना विकणार आहे. करिष्माचे हे घर १, ६११ चौ.फूट आहे. यापूर्वीही २०१८ मध्ये तिने वांद्रे येथील घर जवळपास १ कोटी ४० लाखांना विकले होते. करिष्मा बरोबरच तिची बहीण करीना कपूर आणि सैफ अली खानही नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच ते नवीन घरात जाणार आहेत. कुटुंब वाढत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या ते ‘फॉर्च्युन हाईट्स’ येथे राहतात. आणि ज्या घरात शिफ्ट होणार आहेत त्याचे नाव ‘सतगुरु शरण’ असे आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – निंजाकार्ट

Next Post

बापरे, २४ तासात तब्बल ३२ लाख लाईक्स

India Darpan

Next Post
katrina

बापरे, २४ तासात तब्बल ३२ लाख लाईक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011