बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कमला हॅरिस यांनी रचला इतिहास; पहिल्या भारतीय वंशाच्या महिला

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2020 | 1:54 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली – अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या कमला हॅरिस या उपाध्यक्ष झाल्या आङेत. यामुळे त्यांनी इतिहास घडविला आहे. अमेरिकेसाठी हा विजय अनेक मार्गांनी ऐतिहासिक ठरला आहे. कॅलिफोर्नियाच्या सिनेट सदस्य कमला हॅरिस या उपराष्ट्रपती झाल्या आहेत.  कारण या पदावर निवड झालेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत.
नवा अध्याय 
 हॅरिस उपराष्ट्रपती झाल्याने अनेक ऐतिहासिक नोंदी केल्या आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयामुळे कमला हॅरिस अमेरिकन इतिहासातील अनेक नवीन अध्याय लिहिला आहे. 55 वर्षीय कमला हॅरिसची आई भारतीय वंशाची आहे. त्यांचे वडील जमैकन मूळचे आहेत. अमेरिकेत उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन मिळालेली ती भारतीय वंशाची पहिली अमेरिकन आहे.  उपाध्यक्ष पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आहेत.  अमेरिकेत अव्वल स्थान गाठणारी त्या पहिल्या महिला आहेत. हे स्थान मिळविणाऱ्या हॅरिस पहिल्या दक्षिण आशियाई महिला आहेत.
भारतीय मते महत्त्वाची
डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली.  पक्षाच्या या निर्णया नंतर  अमेरिकेतील भारतीय समुदाय अधिक एक झाला.  त्याचा परिणाम अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतही दिसून आला.  हॅरिसने भारतीय अमेरिकन, विशेषत: डेमोक्रॅट यांना एकत्र केले आहे.  हॅरिसच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीमुळे भारतीय अमेरिकन समुदायाच्या मोठ्या भागालाही मत देण्यास उद्युक्त केले आहे.  आफ्रिकन अमेरिकन, आशियाई अमेरिकन, दक्षिण आशियाई अमेरिकन लोकांची संख्या मोठी आहे.  त्यांची संख्या सुमारे 40.5 लाख आहे.  त्यापैकी सुमारे 10.9 लाख भारतीय अमेरिकन मतदार आहेत.
कौटुंबिक पार्श्वभूमी
हॅरिसचा जन्म 1964 मध्ये ऑकलंडमध्ये झाला होता.  त्यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन हॅरिस होते.  त्याचे वडील डोनाल्ड हॅरिस होते. डोनाल्ड हॅरिस हे  कर्करोग वैज्ञानिक आणि जमैकाचा मूळ रहिवासी होते.  त्यांनी 1998 साली ब्राऊन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.  हॅरिसने कॅलिफोर्निया विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.  2003 मध्ये, ते सॅन फ्रान्सिस्को शहर आणि काउंटीचे जिल्हा अटर्नी म्हणून निवडले गेले.  त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाचा अॅटर्नी जनरल बनून इतिहास रचला.
बायडेन व हॅरिस
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थकबाकी न भरल्यास ७५ टक्के दंड; एक हजार जणांना नोटिसा

Next Post

धनत्रयोदशीला घ्या हे स्वस्त सोने ; RBI ने निश्चित केली एवढी किंमत

India Darpan

Next Post

धनत्रयोदशीला घ्या हे स्वस्त सोने ; RBI ने निश्चित केली एवढी किंमत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011