गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कमबॅकसाठी या अभिनेत्रीने घटवले तब्बल १५ किलो वजन

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2020 | 12:24 pm
in मनोरंजन
0
Emc2tBzXUAAT02B

मुंबई – ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत थेट नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या विचारात आहे. यासाठी तिने तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे. सध्या तिच्याकडे साउथचे अनेक चित्रपट आहेत. यासोबतच बॉलिवूडमधील माझे अनेक शुभचिंतकही मला काम देणार असल्याचे तिचे म्हणणे आहे.
सध्या ती अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करत असल्याच्या अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र, असे काही नसल्याचे तिने स्पष्ट केले. मी आयटी मध्ये शिक्षण घेतले आहे, आणि नोकरीची ही संधी म्हणजे एक गौरव होता, पण मला अभिनयातच करियर करायचे असल्याने मी ही संधी स्वीकारली नाही. याशिवाय या नोकरीसाठी ३ वर्षांचा बॉण्ड असतो, तो पूर्ण केल्याशिवाय परत येणे शक्य नसते.
मी हाडाची कलाकार असून अभिनयापासून लांब राहणं मला शक्य नाही. म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतला. काही चुकीच्या लोकांमुले मी या क्षेत्रांपासून दुरावले होते. सध्या चित्रपटांसोबतच मला वेबसिरीजच्या देखील ऑफर येत असल्याचे तिने सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवीन वर्षात किंग खानच्या चाहत्यांना मेजवानी 

Next Post

अखेर हिवाळी अधिवेशन येथे होणार; समितीचा निर्णय

India Darpan

Next Post
vidhan bhavan

अखेर हिवाळी अधिवेशन येथे होणार; समितीचा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011