नवी दिल्ली – बॉलिवूडचा कोरिओग्राफर गणेश आचार्य हा उत्तम डान्ससाठी ओळखला जातो. भरपूर वजनामुळे कायम टीकेचा धनी होणाऱ्या गणेश आचार्यने यावेळी मात्र वजन कमी करायचे अगदीच मनावर घेतले आणि तसे करूनही दाखवले. त्याने आपले वजन इतके कमी केले आहे की, त्याला बघून सारे हैराण होतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गणेश आचार्य कपिल शर्माच्या शो मध्ये सहभागी झाला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात वजन कमी केल्यावरून कपिल शर्मा गणेश आचार्यची मस्करी करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ सोनी टीव्हीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत कपिल गणेशला विचारतो की, तू किती वजन कमी केलेस? गणेश सांगतो, ९२ किलो. यावर कपिल म्हणतो की, छोट्या शहरांमधील व्यक्तीचे वजन हे सरासरी ४६ किलो असते. तू ९२ किलो म्हणजे दोन माणसांना गायब केले आहेस. यावर सगळे पोट धरून हसायला लागतात.