शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कतरीना आणि विकी कौशलच्या प्रेम प्रकरणाची चर्चा कुठवर?

फेब्रुवारी 9, 2021 | 12:56 pm
in मनोरंजन
0
DrzTH6CXcAACC99

नवी दिल्ली – अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे दोघे अनेकदा सोबत दिसले आहेत. दिवाळीत देखील ते सोबत दिसले होते. ते एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा आहेत. मात्र, या दोघांपैकी एकानेही याबाबत कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता तर हे दोघे आपले नाते पुढे नेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चांमधूनच बहुधा त्यांचे नाते किती पुढे जाणार आहेे, हे आपल्याला कळणार आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी २०२१ वर्षाचे स्वागत एकत्र केले होते. कतरीना आणि विकी कौशल ही जोडी बॉलीवूडमधील चर्चेतील जोडी आहे. तरीही त्यांनी अद्याप आपले नाते सार्वजनिक केलेले नाही. हे दोघेही सिंगल आहेत, आणि या दोघांचे फ्रेंड सर्कलही सारखेच आहे. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यावर गेल्या दोन वर्षांपासून कतरिना सिंगल आहे. तर  विकी कौशलचे हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले आहे. या दोघांना एकमेकांसोबत कम्फर्टेबल वाटतं, अशी चर्चा होती. अर्थात, नेहा धूपिया हिने ही बातमी खरी नसल्याचे म्हटले होते. तरीही या दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा काही थांबत नाहीत. विशेष म्हणजे, या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना मागे एकदा कतरिनाने या अफवा असल्याचे म्हटले होते तर विकी कौशलने आश्चर्य व्यक्त केले होते.

DrzTG1DWsAIDP3V

अनेक चित्रपटांच्या स्क्रीनिंगसाठी हे दोघे एकत्र दिसतात. या दोघांच्या मित्रांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा तर, हे दोघेही सिंगल आहेत आणि एकमेकांना डेट करत नाहीत. ते जरी फ्लर्ट करताना दिसले तरी त्यांच्यात कोणतेही नाते नाही. आता या दोघांमध्ये काहीतरी आहे, अशी चर्चा करणारे ही प्रेमकहाणी कुठवर घेऊन जातात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर पाठोपाठ निफाड व चांदवड तालुक्यातील सरपंच व उपसरपंचच्या निवडणुका स्थगित

Next Post

राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ४ टप्प्यात; आराखडा जाहीर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
sahakar

राज्यभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ४ टप्प्यात; आराखडा जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011