मुंबई – देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवरुन केलेल्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत टीकेची धनी ठरत आहे. त्यातच कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्वीट युद्ध सुरू झाला आहे. दोघेही एकमेकांना खास भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे ही बाब विशेष चर्चेची ठरली आहे.
त्यांचे हे ट्वीट