रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कंगनाच्या मुंबईतील घराचे बांधकाम तोडण्यास स्थगिती

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 12:17 pm
in संमिश्र वार्ता
0
NPIC 202099162030

मुंबई – अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातील अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत (१० सप्टेंबर) स्थगिती दिली आहे. कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या नोटिशीनुसार आज कारवाई सुरु झाली. ती थांबवण्यासाठी कंगनानं आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं उद्यापर्यंत स्पष्टीकरण द्यावं, असे निर्देश न्यायालयानं आज (९ सप्टेंबर) दिले.
दरम्यान, कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही धमकीचे दूरध्वनी आल्याचे, पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. यापैकी एक दूरध्वनी हिमाचल प्रदेशातून आल्याचे, तर अन्य दोन दूरध्वनी इतर ठिकाणाहून आल्याचं या बातमीत म्हटले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूरच्या गाळा इमारतीचे ७ दिवसात ऑडिट; राज्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेतर्फे संतोष मंडलेचा व  प्रफुल्ल संचेती यांचा सत्कार

Next Post
IMG 20200909 WA0034

नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेतर्फे संतोष मंडलेचा व  प्रफुल्ल संचेती यांचा सत्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011