गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

 औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची डागडुजी सुरू; निमाच्या प्रयत्नांना यश

by India Darpan
ऑगस्ट 20, 2020 | 12:29 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200820 WA0017

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस असल्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहतूक करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे प्रलंबित असलेले काम तसेच वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता निमातर्फे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. निमा पदाधिकाऱ्यांनी  शहर अभियंता संजय घुगे यांची भेट घेतली. त्यानंतर कामे त्वरित सुरु झाली आहेत.
गंगामाई औद्योगिक वसाहती समोरील रस्त्यांच्या डागडुजीचे काम आज (२० ऑगस्ट) सुरू करण्यात आले तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेले नाले मोकळे करण्यात आले. याप्रश्नी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर, संजय महाजन  तसेच  अंबडसाठी असलेल्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष उत्तम दोंदे, गंगामाई औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मंगेश बोरसे व मनपा अभियंता बच्छाव हे उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंदिर उघडण्यासाठी २८ ऑगस्टला ठिय्या आंदोलन; पुरोहित संघ व मंदिराच्या पदाधिका-यांचा निर्णय

Next Post

राजकीय वातावरण तापले. मनसेचा हा गंभीर आरोप तर महापौरांनी दिले हे आव्हान

Next Post
EfZHYf6UMAUPEgX

राजकीय वातावरण तापले. मनसेचा हा गंभीर आरोप तर महापौरांनी दिले हे आव्हान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
Untitled 54

स्विप्ट कार व पीकअप टेम्पोच्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011