मुंबई – बॉलिवुडची ख्यातनाम अभिनेत्री आणि ९०च्या दशकातील असंख्य चाहत्यांची लाडकी मिनाक्षी शेषाद्रीची अजूनही अनेकांना खुप आठवण येते. मात्र, सध्या ती पुन्हा चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. पूर्वीची मिनाक्षी आणि आताची मिनाक्षी यात प्रचंड मोठी तफावत आहे. आता तिला पाहिले तरी ती कुणाला ओळखू येणार नाही. मिनाक्षी ही तिच्या पती आणि मुलांसमवेतील अमेरिकेतील टेक्सास येथे वास्तव्यास आहे.
मिनाक्षीचा सध्याचा फोटो
मिनाक्षीचे पूर्वीचे फोटो