नाशिक – कोरोना लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर विविध संकटे आली आहेत. मात्र, आपत्तींवर मात करत संधी शोधून जे धैर्याने पुढे जातात तेच यशस्वी होतात. माधवी साळवे या त्यापैकीच एक आहेत.
टेम्पो चालक, सेल्समन, गृहउद्योग संचालिका आणि आता एसटी चालक अशा विविध प्रकारच्या भूमिका निभावणाऱ्या माधवी साळवे यांचा जीवनप्रवास अतिशय संघर्षमय आहे.
नाशिक जिल्ह्यात ज्या १० महिलांची बस चालक म्हणून निवड झाली आहे त्यात माधवी साळवे यांचाही समावेश आहे. कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण लांबले आहे. लवकरच त्या आता एसटीचे सारथ्य करणार आहेत.
संकटांना न डगमगता विविध प्रकारच्या संधी शोधणाऱ्या आणि अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या माधवी साळवे यांचे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
पाहू या त्यांची ही यशोगाथा…
सरांची बातमी शोधण्याची कसब च खूप आवडती
असो पहिल्या महिलाचालक दलातील सदस्य ताई ला शुभेच्छा
Thank u Sir ????????????
Thank u Sir ????????????
Ekach number Mr. & Miss Salve tumchya ya preanadayi goshti aikun kharch amchya manaat pan navyane jagnyachi ek prena nirmaan zali ahe ki aplya la koni kiti pan hasal kiwa kahi zaal taripan apn apla je aim ahe tya warch nehmi focus kel pahije ????
Thank u Sunanda ????????????????
उत्तम उपक्रम गौतम संचेती आणि भावेश ह्या ज्येष्ठ पत्रकार मित्रांनी सुरू केलेला हा india darpan पूर्ण भारत आणि भारताबाहेर ही हा सत्यतेचा आरसा सगळ्यांना प्रेरणा देत राहील अशी खात्री आहे ,अभिनंदन- संगीतकार गायक संजय गीते