नाशिक – एलएलबी ( ३ वर्षे ) साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मधील गोंधळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत अर्ज भरतांना सीईटी सेलच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकीचे भरले गेले आहे असे म्हटले होते. त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे हे पत्र आले आहे…..