रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण वर्ग  संपन्न

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 11:27 am
in स्थानिक बातम्या
0
555

नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे नांदी फाउंडेशनच्या महिंद्रा प्राइड क्लासरूम आणि महिंद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या प्रकल्पाअंतर्गत एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी १४ ते २१ सप्टेंबर दरम्यान रोजगार व उद्योजकता करीता कौशल्य विकास प्रशिक्षण यावर आधारित सात दिवसीय ऑनलाईन शिबीर घेण्यात आले होते. यात १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यक्तिमत्व विकास, कौशल्य व्यवस्थापन, सादरीकरण, आर्थिक साक्षरता, स्वतः ओळख यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी उपसंचालक डॉ गणेश तेलतुंबडे, प्रशिक्षण व रोजगार अधिकारी निवेदिता पवार उपस्थित होत्या. नांदी फाउंडेशन च्या समन्वयक सीमा भागवत उपस्थित होत्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; काठे गल्लीतील घटना

Next Post

माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; खासदारांपेक्षाही अधिक लाभ

Next Post
vidhan bhavan

माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; खासदारांपेक्षाही अधिक लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011