शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमजी मोटरने लॉन्च केली ही इलेक्ट्रिक कार; चार्ज केल्यावर एवढी धावणार

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 8, 2021 | 4:30 pm
in संमिश्र वार्ता
0
ZS EV 6 scaled

मुंबई – एमजी मोटर इंडियाने नवी झेडएस ईव्ही २०२१ ही २०.९९ लाख रुपये किंमतीत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) लॉन्च केली आहे. या अपडेट व्हर्जनमध्ये सर्वोत्तम वर्गात ४४.५ kWh हाय टेक बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर ४१९ किमी धावते. नव्या २१५/५५/आर१७ टायर्ससह सुसज्ज वाहन आणि बॅटरी पॅक ग्राऊंड क्लीअरन्स अनुक्रमे १७७ मिमी व २०५ मिमी एवढा आहे.

आपल्या भागीदारांसह देशभरात चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार करत झेडएस ईव्ही २०२१ ही आता ३१ शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जानेवारी २०२० मध्ये सुरुवातीला ही कार ५ शहरांमध्ये लाँच करण्यात आली होती.

एमजी झेडएस ईव्ही ही १४३ पीएस पॉवर आणि ३५० एनएम टॉर्सह येते तसेच ती ० ते १०० kmph अंतर ८.५ सेकंदात पोहोचू शकते. ही कार एक्साइट व एक्सक्लुझिव्ह प्रकारात उपलब्ध आहे. भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही म्हणून तिच्यावर एमजीचे जागतिक संकेत असून त्यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. या सुविधांमध्ये पॅनोरमिक सनरुफ, १७ इंच डायमंड कट अॅलॉयव्ह िल्स आणि २.५ पीएम फिल्टर इत्यादींचा समावेश आहे.

झेडएस ईव्ही सोबत एमजीने आपल्या ग्राहकांना ५- वे चार्जिंग इकोसिस्टिम दिले असून घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन, २४x७ चार्ज-ऑन-द-गो सुविधा (५ शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “ १ वर्षाच्या खूप कमी वेळात झेडएस ईव्ही ही क्रांतिकारी कार लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. याद्वारे इलेक्ट्रॉनिक वाहनांप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होतो. आमच्या ग्राहकांना मालकीचा उत्कृष्ट अनुभव मिळण्यासाठी देशभरात आमच्या इकोसिस्टिम पार्टनर्ससोबत आम्ही मजबूत चार्जिंग सुविधा उभ्या करत आहोत.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लष्कर आणि नौदल परिक्षेत कळवणचा प्रतीक देशामध्ये प्रथम; क्लास न लावता यश

Next Post

केळझर धरणावर देवळा तालुक्यातील वृद्धाचा आढळला मृतदेह

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210208 WA0065

केळझर धरणावर देवळा तालुक्यातील वृद्धाचा आढळला मृतदेह

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011