गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एमजी मोटरची ही नवी कार आली; ४ पर्यायांमध्ये उपलब्ध

by India Darpan
फेब्रुवारी 11, 2021 | 11:53 am
in राज्य
0
empty wooden plank on foreground,auto advertising backplate,california,USA.

empty wooden plank on foreground,auto advertising backplate,california,USA.


मुंबई – एमजी मोटर इंडियाने हेक्टर २०२१ मधील सर्वात नवा ऑप्शन सीव्हीटी (CVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय लाँच केला आहे. १६,५१,८०० रुपयांपासून (एक्स शोरुम, नवी दिल्ली) तिची किंमत आहे. सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय बाजारात उतरवल्यानंतर एमजी ने हेक्टर २०२१ पेट्रोल इंजिन लाइनअपमध्ये विविध चार पर्याय दिले आहेत. त्यात एमटी, हायब्रिड एमटी, सीव्हीटी, आणि डिसीटी यांचा पर्याय आहे.
सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय एमजी हेक्टर २०२१ मधील ५ आसनी तसेच हेक्टर प्लस सहा- आसनी या दोहोंमध्ये उपलब्ध आहे. सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे सध्याच्या डिसीटी पर्यायात उपलब्ध आहे. स्टॉप-गो वाहतुकीसाठी अधिक योग्य असलेल्या सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे आरामदायी व धक्का विरहित प्रवासाचा अनुभव मिळतो. डिसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे वाहन चालवताना गिअर तत्काळ बदलता येतात, यामुळे ओव्हरटेक करणे सोपे जाते.

Picture 1

एमजी मोटर इंडियाचे मुख्य कमर्शिअल ऑफिसर, श्री गौरव गुप्ता म्हणाले, “अतुलनीय वैशिष्ट्यांमुळे, हेक्टर, जी एमजीसारखाच एक ब्रँड आहे, तिने स्वत:साठी एक अनोखा वारसा तयार केला आहे. हेक्टर २०२१ सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाँच करण्यासह, ग्राहकांना विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता राखली आहे. आरामदायी व सुलभ वाहन चालवण्याच्या अनुभवाला प्राधान्य देणाऱ्या खरेदीदारांमध्ये सीव्हीटी हे लोकप्रिय ट्रान्समिशन आहे. त्यामुळे नवे ट्रान्समिशन खरेदीदारांसाठी योग्य पर्याय ठरेल व एमजी हेक्टरची लोकप्रियताही यामुळे वाढेल.”
एमजी हेक्टर २०२१ ही श्रेणी या क्षेत्रातील प्रथमच एमजी शील्डची सुविधा देत आरामदायी मालकीचा अनुभव प्रदान करते. याअंतर्गत, एमजी सर्वोत्कृष्ट टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप प्रदान करते. याद्वारे ५ वर्षे/अमर्याद किमीसाठी वॉरंटी, 5 वर्षे रोडसाइड असिस्टन्स व पहिल्या पाच नियमित सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्ज मिळेल. एमजी हेक्टर सुरुवातीला पेट्रोलच्या पर्यायात ४५ पैसे प्रति किमी व डिझेलसाठी ६० पैसे प्रति किमी एवढा कमी मेंटेनन्स किंमत प्रदान करते. (१००,००० किमीपर्यंत मोजले जाते.)

Picture 2

या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या एमजी हेक्टर २०२१ मध्ये हिंग्लिश कमांड्स, iSMART कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जिंग व व्हँटिलेटेड सीट्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ६ एअरबॅग्स,बल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिल, १८ इंच ड्युएल टोन अॅलॉय आणि ड्युएल टोन इंटेरिअर व एक्सटेरिअरचे पर्याय यांचा समावेश आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर – विकासाचा सक्सेस पासवर्ड असणारे माळेकर कुटुंब

Next Post

मुंबई ते जालना दरम्यान दैनिक जनशताब्दी विशेष ट्रेन धावणार

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मुंबई ते जालना दरम्यान दैनिक जनशताब्दी विशेष ट्रेन धावणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011