मुंबई – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या महासीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तशी घोषणा कक्षाने केली आहे.
कक्षाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक असे,
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011