रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकांची जम्बो भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

एप्रिल 1, 2021 | 8:26 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
EgfdspHUMAMcGrS

नवी दिल्ली –  एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील शिक्षकांची ३,४७९ रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने स्वतःच्या अखत्यारीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशातील १७ राज्यांमध्ये ही भरती होणार आहे.
अर्ज प्रक्रिया येत्या १ एप्रिल पासून सुरु होईल.या भर्तीमुळे एकलव्य निवासी शाळांमध्ये उच्च दर्जाचे मनुष्यबळ कार्यान्वित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल. प्राचार्य, उप-प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक या पदांसाठी ही भर्ती होणार असून केंद्रीकृत संगणकाधारित चाचणी आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखती (प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक वगळून) यांमधील पात्रतेनुसार या नेमणुका होणार आहेत. राज्य-विशिष्ट रिक्त पदांच्या संख्येनुसार देशातील १७ राज्यांमध्ये होणाऱ्या भर्तीचे तपशील खालील तक्त्यात दिले आहेत.
SL No.
State/UT
Principal
Vice Principal
Post Graduate Teacher
Trained Graduate Teacher
Total Vacant Position
1
Andhra Pradesh
14
6
0
97
117
2
Chhattisgarh
37
19
135
323
514
3
Gujarat
17
2
24
118
161
4
Himachal Pradesh
1
0
6
1
8
5
Jharkhand
8
8
132
60
208
6
Jammu & Kashmir
2
0
0
12
14
7
Madhya Pradesh
32
32
625
590
1279
8
Maharashtra
16
8
28
164
216
9
Manipur
0
2
8
30
40
10
Mizoram
0
3
2
5
10
11
Odisha
15
11
12
106
144
12
Rajasthan
16
11
102
187
316
13
Sikkim
2
2
17
23
44
14
Telangana
11
6
77
168
262
15
Tripura
1
3
36
18
58
16
Uttar Pradesh
2
2
37
38
79
17
Uttarakhand
1
1
3
4
9
Total
175
116
1244
1944
3479
नियमित आणि तात्कालिक किंवा कंत्राटी तत्वावर सध्या भरण्यात आलेल्या पदांखेरीज इतर पदांची मोजणी करून सध्या कार्यरत असलेल्या तसेच या वर्षी सुरु होणाऱ्या एकलव्य शाळांमधील निश्चित रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांसोबत संयुक्तपणे ही भर्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या तात्कालिक किंवा कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक वर्गाबाबत विविध संबंधितांशी सल्लामसलत करून पुढील कार्यपद्धती ठरविण्यात येईल.
अर्ज भरण्यासाठीचे पोर्टल १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत खुले असेल. या पदांसाठीची परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असा निर्णय सध्या तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. या पोर्टलची अधिक माहिती आणि अंतिम तारखांसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://nta.ac.in and https://tribal.nic.in
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – बसस्थानकावर वृध्द महिलेच्या गळय़ातील ४० हजार रूपयाची पोत चोरट्यांनी लांबविली

Next Post

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Rajnikant

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011